WHAT'S IN MY BAG ft. Nikhil Chavan | Karbhari Laybhari, Lagir Jhal Ji | Star Pravah

2021-07-26 1

निखिलच्या बॅगेत आहेत खूप परफ्यूम्स, स्ट्रगलिंगच्या वेळी निखिलकडे असलेल्या बॅगबद्दलची त्याची खास आठवण आणि त्याला कोणाला बॅग गिफ्ट करायला आवडेल हे सगळं जाणून घ्या Whats In My Bag च्या आजच्या भागात. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.